Maharashtra Government Forms New Onion Policy Committee : समितीची रचना चुकीची असल्याचा आक्षेप घेत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यापूर्वीच्या समित्यांचे अहवाल घोषित करण्याची मागणी केली आहे.
नाशिक: कांद्याविषयी ठोस धोरण ठरविण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीत दोनवेळा बदल झाला आहे. या समितीची रचना चुकीची असल्याचा आक्षेप घेत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यापूर्वीच्या समित्यांचे अहवाल घोषित करण्याची मागणी केली आहे.