Agricultural News : कांदा उत्पादक पुन्हा संकटात! लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण; सरासरी भाव ९५० रुपयांवर

Sharp Fall in Red Onion Prices at Panchavati Market : मंगळवारी झालेल्या लिलावात लाल कांद्याला किमान ३००, सरासरी ९५० तर सर्वाधिक १२०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.
Onion

Onion

sakal

Updated on

पंचवटी: सध्या बाजारात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरात लक्षणीय घसरण झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात लाल कांद्याला किमान ३००, सरासरी ९५० तर सर्वाधिक १२०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील वर्षाच्या तुलनेत दरात मोठी घट झाल्याने आणि उत्पादन खर्चही भरून न निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com