Onion Prices : कांद्याच्या दरात चार दिवसांनंतर पुन्हा घसरण

२० टक्के निर्यात शुल्कावरून शेतकऱ्यांचा संताप; सरकारवर नक्राश्रू ढाळत असल्याचा आरोप
Onion Prices
Onion Prices sakal
Updated on

लासलगाव- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार दिवसानंतर लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण बघावयास मिळाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरातील सततच्या घसरणी कारणास्तव पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर लादलेल्या २० टक्के निर्यात शुल्काविरोधात शेतकरी संतप्त झाले असून, सरकारवर नक्राश्रू ढाळत असल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com