Otur Irrigation Project : ओतूर धरणाच्या दुरुस्तीला गती; शेतकऱ्यांच्या ५० वर्षांच्या प्रतीक्षेला मिळाले यश
Otur Irrigation Project Repair: A Breakthrough for Farmers : अनेक वर्षांपासून रखडलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सध्या जलदगतीने सुरू झाले आहे. येत्या जून २०२६ अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
कळवण- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल अर्धशतकाच्या प्रतीक्षेला अखेर यश येताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सध्या जलदगतीने सुरू झाले आहे. येत्या जून २०२६ अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.