Malegaon News
Malegaon Newssakal

Malegaon News : दोन लाख अत्तर बाटल्या विक्रीचा अंदाज

रमजानमध्ये अत्तराचा छोट्या दोन लाखापेक्षा अधिक बॉटल विक्रीचा व्यवसायीकांचा अंदाज
Published on

मालेगाव- मुस्लीम बांधव रमजान पर्वात नवीन कपड्यांबरोबर अत्तर, सुरमा खरेदी करतात. येथे अत्तराचे शेकडो प्रकार आहेत. यात सौम्य तसेच उग्र अत्तराची विक्री होते. रमजानमध्ये अत्तराचा छोट्या दोन लाखापेक्षा अधिक बॉटल विक्रीचा व्यवसायीकांचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com