ओझर- येथील पोलीस ठाण्यात अवैध रित्या मद्याची वाहतुक करणाऱ्या इसमांना मुद्देमालासह २०२३ साली पकडण्यात आले होते त्यात १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता न्यायालयाच्या आदेशाने अभिलेखावरील सदर मालाची पंचांसमक्ष विल्हेवाट (नाश करण्यात आला) लावण्यात आली.