Padma Bhushan Award
sakal
नितीशा कुलकर्णी- भारतातील नागरी सन्मानांपैकी एक अत्यंंत महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार म्हणजे 'पद्मभूषण'. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, खेळ आणि सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रांत असामन्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.