नाशिक- भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कांद्याचे उत्पादन होत असल्याने परस्परांमध्ये कांद्याची आयात-निर्यात पूर्वीपासूनच बंद आहे. मात्र, पाकिस्तानला भारतामार्गे व्यापाराचे दरवाजे बंद झाल्याने आता सिंगापूर, दुबईतून भारतीय कांद्याची मागणी वाढू शकते.