Palkhed Canal : पालखेड कालव्याला डोंगळ्यांचे आव्हान

दुसरे आवर्तन अंदरसूलपर्यंत पोहोचले, येवल्यासह मनमाडलाही मिळणार पाणी
Palkhed Canal
Palkhed Canal sakal
Updated on

येवला- निफाड व येवला तालुक्यांत शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन अंदरसूलपर्यंत पोहोचले आहे. आवर्तनातून शेतीसह मनमाड, येवला, ओझर आदी पाणी योजनांसाठी देखील पाणी देण्यात येणार आहे. टंचाई व उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कालव्यातून हजारो डोंगळे टाकून पाण्याची चोरी होती. ही पाणीचोरी थांबविण्याचे पालखेड प्रशासनापुढे आव्हान असून, यात लक्ष घालण्याची मागणी लाभधारक शेतकरी करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com