

Palkhed Dam Tricolour Lighting
esakal
वणी (नाशिक): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पालखेड धरण समूहातील पालखेड व करंजवण धरणांवर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त धरणांच्या भिंती आणि परिसराची करण्यात आलेली ही रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, रात्रीच्या वेळी धरण परिसर तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघत आहे.