Nashik News : पोलिसांची तातडीची कारवाई: बालमृत्यूनंतर बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारावर गुन्हा दाखल

Three Minors Drown in Construction Site Pit in Panchavati, Nashik : एका बांधकाम साइटवर खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्यावर संतप्त नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक व ठेकेदाराविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करीत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
Nashik construction site accident
Nashik construction site accidentsakal
Updated on

पंचवटी- विडी कामगारनगर, आडगाव (नाशिक) येथील एका बांधकाम साइटवर खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्यावर संतप्त नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक व ठेकेदाराविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करीत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com