Nashik Crime : फुलेनगर गोळीबार प्रकरण: २३ जुलैच्या मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या फरार संशयिताला अखेर अटक!
Baba Ganesh Parse Arrested in Panchavati Firing Case : २३ जुलै २०२५ रोजी पंचवटीतील फुलेनगर परिसरात मध्यरात्री दोन गटांमधील वादातून झालेल्या गोळीबार आणि दगडफेक प्रकरणातील फरार संशयित ऋषिकेश ऊर्फ बाबा गणेश परसे याला पंचवटी गुन्हे शोध पथकाने अटक केली.
पंचवटी: फुलेनगर परिसरात २३ जुलै २०२५ ला मध्यरात्री दोन गटांमधील वर्चस्वातून झालेल्या दगडफेकीसह गोळीबाराच्या घटनेत दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणातील फरार संशयितांपैकी एका संशयितास पंचवटी गुन्हे शोध पथकाने अटक केली.