Municipal Election
sakal
पंचवटी: नाशिक महापालिका निवडणुकीत पंचवटी विभागात भारतीय जनता पक्षाने आपला बोलबाला कायम राखत २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या झंझावात शिवसेनेला तीन जागा मिळवण्यात यशस्वी ठरली, तर इतर राजकीय पक्षांना खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना पराभवाचा धक्का बसल्याने अनेक नवे चेहरे महापालिकेत प्रवेश करणार आहेत.