Pankaj More : जनसेवा करणारे नेतृत्व पंकज मोरे

लोकाभिमुख विकास करण्यात कायम अग्रेसर असलेले नेतृत्व म्हणजे माजी नगरसेवक पंकज मोरे.
Pankaj More
Pankaj More sakal
Updated on

भौगोलिकदृष्ट्या शहरातील सर्वांत मोठा प्रभाग असलेल्या १२ चा लोकाभिमुख विकास करण्यात कायम अग्रेसर असलेले नेतृत्व म्हणजे माजी नगरसेवक पंकज मोरे. स्वतःच्या खिशातून खर्च करून विकासकामांना हातभार लावण्याचे काम मोरे यांनी केले. लोकांना ज्या पद्धतीने प्रभागाचा विकास हवा होता तशी कामे त्यांनी केली. त्यामुळे जनसेवा करणाऱ्या या नेतृत्वाची छाप केवळ उपनगरांतच नव्हे, तर शहरावर पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com