Lasalgaon Bus Stand : लासलगाव बसस्थानकात प्रवाशांचे हाल

स्थानकाचे जुने बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले ; प्रवाशांसाठी तात्पुरत्या सावलीसाठीही कोणतीही व्यवस्था नाही
Lasalgaon Bus Stand
Lasalgaon Bus Standsakal
Updated on

लासलगाव- सध्या उन्हाचा पारा चढत असताना लासलगाव बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. स्थानकाचे नवीन बांधकाम सुरू असल्याने जुने बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. मात्र प्रवाशांसाठी तात्पुरत्या सावलीसाठीही कोणतीही व्यवस्था नाही. उन्हाच्या झळा सहन करत प्रवाशांना मोकळ्या जागेत बसावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com