Pathardi Road News : पाथर्डी गाव रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

रस्त्यावर छोट्या व्यावसायिकांचा ताबा; नागरिकांसह वाहनचालकांची कसरत
Pathardi Road News
Pathardi Road Newssakal
Updated on

इंदिरानगर- मुंबईकडून नाशिकमध्ये शिरताना शहराचे प्रवेशद्वार समजला जाणारा पाथर्डी फाटा चौक, तसेच येथील मुख्य असलेला पाथर्डी-देवळाली रस्ता पाथर्डी गावापर्यंत दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याच्या कडेला छोट्या व्यावसायिकांकडून ताबा घेतला जात असल्याने या भागातून जाताना नागरिक आणि वाहनचालकांना मात्र चांगलीच कसरत करण्याची वेळ येते.

Loading content, please wait...

Related Stories

Jalna News
Chandrapur News
Encroachment Menace Grows in Vidyanagari, Residents Demand Immediate Action
Nanded News
Marathi News Esakal
www.esakal.com