Nashik Phalke Smarak : नाशिकमध्ये साकारणार 'वेस्ट टू वंडर पार्क'! फाळके स्मारकाचा रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास

Waste to Wonder Park Planned at Phalke Memorial : महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकामध्ये रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर ‘वेस्ट टू वंडर पार्क’ प्रकल्प उभारला जाणार आहे.
Phalke Smarak

Phalke Smarak

sakal 

Updated on

नाशिक: पांडवलेण्याच्या पायथ्याशी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकामध्ये रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर ‘वेस्ट टू वंडर पार्क’ प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी दिल्लीतील झेडएच कंपनीमार्फत पब्लिक प्रायव्हेट पार्टनर (पीपीपी) तत्त्वावर प्रकल्प उभारला जाणार आहे. सदर कंपन्याला २० वर्ष स्मारक चालविण्यास दिले जाणार आहे. त्या बदल्यात महापालिकेला दरमहा एक लाख २३ हजार रुपये नजराणा (रॉयल्टी) मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com