Nashik Crime : दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Gang Clash Erupts in Nashik's Phulenagar : फुलेनगरला दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने उभे ठाकले होते. यात काही जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, पंचवटी पोलिसांच्या कार्य तत्परतेने मोठा अनर्थही टळला आहे.
Crime
Crimesakal
Updated on

पंचवटी- नाशिक शहरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढताना दिसून येत आहे. यातच शुक्रवारी (ता.११) रात्री फुलेनगरला दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने उभे ठाकले होते. यात काही जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनास्थळी तत्काळ पोचल्याने व पंचवटी पोलिसांच्या कार्य तत्परतेने मोठा अनर्थही टळला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com