Nashik News : रंगीबेरंगी खड्यांपासून महात्मा फुलेंचे साकारले चित्र

An image of Mahatma Phule carved out of colorful stones by the students of Ujjwal School here.
An image of Mahatma Phule carved out of colorful stones by the students of Ujjwal School here.esaka

सोयगाव (जि. नाशिक) : येथील कलेक्टर पट्टा भागातील किनो एज्युकेशन सोसायटी संचलित उज्ज्वल प्राथमिक शाळेत क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लेखणी कापडे, नागेश हिंगे, प्रज्ञा पानपाटील, आचल हरळे, विद्या शिरसाठ, तनुश्री कोळी, प्रिती गायकवाड, श्रध्दा गुंजाळ या विद्यार्थीनींनी रंगीबेरंगी खड्यांपासून महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र रेखाटत त्यांना अभिवादन केले. (picture of Mahatma Phule made from colorful stones by students of ujjwal primary school Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

An image of Mahatma Phule carved out of colorful stones by the students of Ujjwal School here.
ZP fund expenditure meet : निधी नियोजन बैठकीत विभागप्रमुखांची झाडाझडती

यावेळी उपशिक्षक योगेश बच्छाव, पूनम पवार, पल्लवी पवार, निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रद्धा गुंजाळ या विद्यार्थीनिने भाषण केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

An image of Mahatma Phule carved out of colorful stones by the students of Ujjwal School here.
Champa Shashti : चंदनपुरीत 25 हजार भाविक खंडोबाचरणी लीन; भरीत-भाकरीचा महाप्रसाद वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com