Nashik Bus Accident : उत्तर भारत तीर्थयात्रा ठरली जीवघेणी! ओझर, पिंपळगावचे भाविक कानपूरमध्ये अपघाताचे बळी

Nashik Pilgrims Bus Meets With Accident Near Kanpur : उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला अपघात झाल्यानंतर जखमींना कानपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Accident

Accident

sakal

Updated on

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूर (उत्तर प्रदेश)जवळ शनिवारी (ता. १४) पहाटे अपघात झाला. त्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, वाहनचालक गंभीर जखमी आहे. इतर भाविक किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर कानपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर प्रशासनाशी संपर्क साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com