Pimpalgaon Baswant : जुन्या वादाची ठिणगी! पिंपळगावात संशयितांकडून तरुणावर हल्ला; शहरात तणावपूर्ण शांतता

Youth Seriously Injured in Koyta Attack Near ST Depot : पिंपळगाव बसवंत येथे संशयितांकडून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली.
Pimpalgaon Baswant

Pimpalgaon Baswant

sakal 

Updated on

पिंपळगाव बसवंत: येथे तीन ते चार संशयितांकडून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली. घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com