Pimpalgaon Baswant : पिंपळगावात कोयता गँगची दहशत; तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला, शहरात संतापाची लाट

Deadly Assault by Koyta Gang in Pimpalgaon Baswant : कोयता गॅंगविरोधात पिंपळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत माजविणाऱ्या कोयता गँगविरोधात पिंपळगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे.
Pimpalgaon Baswant

Pimpalgaon Baswant

sakal 

Updated on

पिंपळगाव बसवंत: पूर्ववैमनस्यातून तरुणांवर धारदार हत्याराने वार करणाऱ्या कोयता गॅंगविरोधात पिंपळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत माजविणाऱ्या कोयता गँगविरोधात पिंपळगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे. शांतता भंग करणाऱ्या गुंडांना तडीपार करावे, अशी मागणी करत नागरिकांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com