Pimpalgaon Market Committee: पिंपळगाव बाजार समितीला चार तारांकित दर्जा प्राप्त

पिंपळगांव बसवंत बाजार समितीस अ वर्ग (चार तारांकित) गटात समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये रू.१० ते रू. २५ कोटीपर्यंत उत्पन्न असलेल्या बाजार समितीचा समावेश करण्यात आलेला आहे.
Market Committee
Market Committeesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत- येथील बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची व टोमॅटोची बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते. राज्य सरकारच्या नव्या वर्गवारी नुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत बाजार समितीस अ वर्ग (चार तारांकित) गटात समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये रू.१० ते रू. २५ कोटीपर्यंत उत्पन्न असलेल्या बाजार समितीचा समावेश करण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com