Municipal Election
sakal
पिंपळगाव बसवंत: येथील नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपचे डॉ.मनोज कृष्णा बर्डे तब्बल पाच हजार मतांच्या फरकाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गोपाळकृष्ण गायकवाड यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घातली. निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची लाट दिसून आले.