Banker
sakal
पिंपळगाव बसवंत: प्रत्येक निवडणुकीत वेगळी समीकरणे अशी खासियत असलेल्या पिंपळगाव बसवंतच्या राजकीय पटलावर नगर परिषद निवडणूकही अपवाद राहिलेली नाही. महायुतीची जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यात जमा असून, त्याचा परिणाम म्हणून नगर परिषद निवडणुकीत आमदार दिलीप बनकर व माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्यात दिलजमाई झाल्याच्या चर्चेने शहरात उधाण आले आहे.