Crime
sakal
पिंपळगाव बसवंत: शहरातील अंबिका नगर औद्योगिक वसाहतीत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेत कठोर कारवाई केली आहे. संशयितांची पोलिसांनी शहरात धिंड काढून पिंपळगाव बसवंत शहर हे कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा संदेश दिला.