Lack of Protection Wall Raises Security Concerns : पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात असुरक्षितता, खराब रस्ते आणि मोकाट जनावरांच्या समस्येमुळे मृतदेह हाताळण्यात अडचणी येत असून, प्रशासनाने आता तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे
पिंपळगाव बसवंत- निफाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहातील गंभीर समस्या ‘सकाळ’ने उघड केल्यानंतर प्रशासन हालले असून, संबंधित यंत्रणांकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संकेत आमदार दिलीप बनकर यांनी दिले.