School Teachers Protest : रोजंदारी शिक्षकांचा पुन्हा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन

Contract Teachers Continue Protest for Job Security : पिंपळगाव टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करताना आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील रोजंदारी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा जमाव, मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन.
School Teachers Protest
School Teachers Protestsakal
Updated on

कोकणगाव- आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुन्हा पिंपळगाव टोलनाक्यावर रविवार (ता. १५) रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे टोलनाक्यावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांच्या मध्यस्थीने एकेरी वाहतूक सुरू येऊन वाहनधारकांना दिलासा मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com