Nashik Water Crisis : एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे अपव्यय

प्रभाग २७ मधील माउली चौक, दत्तनगर घरकुल रोडच्या पाठीमागील भागात ही पाइपलाइन गळती अनेक दिवसांपासून सुरू असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
Water Crisis
Water Crisis sakal
Updated on

सिडको- अंबड परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून, एका बाजूला जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असताना दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रभाग २७ मधील माउली चौक, दत्तनगर घरकुल रोडच्या पाठीमागील भागात ही पाइपलाइन गळती अनेक दिवसांपासून सुरू असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com