Latest Marathi News | पितरांना नैवेद्य अन् काकस्पर्शाची प्रतिक्षाच...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramkund Tapovan are getting crowded for kakasparsha

Pitru Paksha : पितरांना नैवेद्य अन् काकस्पर्शाची प्रतिक्षाच...!

पितरांच्या तृप्तीसाठी तसेच त्‍यांच्या आशीर्वादासाठी तिथीनुसार श्राध्द करून दाखविलेल्‍या नैवेद्याला काकास्‍पर्श झाल्‍यास तो पितरांपर्यंत पोचतो. यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे दृश्‍य आहे. वाढते शहरीकरण व काँक्रिटीकरण आणि वृक्षतोड यामुळे कावळ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

याचा विशेषतः प्रत्‍यय पंधरवड्यात अनुभवायला मिळतो आहे. रामकुंड, तपोवन याठिकाणी काकस्‍पर्शासाठी गर्दी होत आहे. पितरांच्या नैवैद्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते आहे. तपोवन परिसरात टिपलेली ही छायाचित्रे.(Pitru paksha decreasing numbers of crows Nashik Latest Marathi News)

पितरांच्या नैवैद्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते आहे.

पितरांच्या नैवैद्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते आहे.

Web Title: Pitru Paksha Decreasing Numbers Of Crows Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiktreePitru Paksha