कळवण- केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिथेंब अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. मात्र, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांतील ५६० शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे अनुदान थकीत आहे.