Maharashtra schools : राज्यातील पीएम श्री शाळा ठरणार रोलमॉडेल; ८२७ शाळांची निवड, शिक्षक, मुख्याध्यापकांसह रिक्त पदे भरणार
Role Model Schools : राज्यातील ८२७ पीएम श्री शाळांची निवड करण्यात आली असून त्या शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांची भरती होणार आहे. या शाळा शैक्षणिक रोल मॉडेल ठरणार आहेत.
नामपूर : राज्यातील पीएमश्री शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची वर्गनिहाय, विषयनिहाय पदे भरण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्याने पीएमश्री शाळा रोल मॉडेल ठरणार आहेत.