Police
Policesakal

Nashik Police : गुन्हेगारांवर पोलिसांचा 'कोम्बिंग ऑपरेशन'चा सर्जिकल स्ट्राईक; नाशिकमध्ये १२७ गुन्हेगार ताब्यात

Nashik Police Step Up Efforts to Ensure Peace During Festivals : नाशिकमध्ये गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर धडक कारवाई केली.
Published on

जुने नाशिक: गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच गुन्हेगारांवर वेळीच आळा बसावा. यासाठी परिमंडळ १ च्या सर्वच पोलिस ठाणे हद्दीत कोंम्बिंग ऑपरेशन राबवून धडक कारवाई केली. यात १२७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यासह ४२ पाहिजे असलेले फरारी तसेच इतर गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत तपासणी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com