Nashik Fake Godman: भोंदूबाबा खरात पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

चौथ्या गुन्ह्यात कोठडी; ‘मुलगा होण्याच्या’ बहाण्याने महिलांचे शोषण उघड
काळे कृत्य: "मी देवाचा अवतार आहे..." म्हणणाऱ्या बाबाचं खरं रूप समोर; नाशिक हादरलं!

काळे कृत्य: "मी देवाचा अवतार आहे..." म्हणणाऱ्या बाबाचं खरं रूप समोर; नाशिक हादरलं!

sakal

Updated on

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असतानाच आज त्याला चौथ्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्यात आले. विशेष तपास पथकाने प्रथमच संशयिताला दूरचित्र संवाद पद्धतीद्वारे न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com