नाशिक- राज्याचे अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता हे शनिवारी (ता. २१) नाशिकमध्ये आढावा बैठक घेण्यासाठी आले असता, त्यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता संवादात उद्योजकांसह नागरिकांनी वाढत्या सायबर गुन्हेगारीसह वाढते अपघात, वाहतूक कोंडी यांसह विविध प्रश्न उपस्थित केले.