Fri, December 1, 2023

Nashik : पोलीस अन् गणेश महामंडळाची बैठक संपन्न; जाणून घ्या निर्णय
Published on : 6 September 2022, 9:51 am
नाशिक : नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस आणि गणेश महामंडळाची बैठक संपन्न झाली. जवळजवळ 21 मंडळाचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. (Police Ganesh Corporation meeting concluded Nashik Latest Marathi News)
बैठकीत पोलिसांच्या मध्यस्थीने खालील गोष्टींवर निर्णय घेण्यात आले :
- सकाळी 11 वाजता निघणार मिरवणूक
- रात्री 12 वाजेपर्यंत चालणार मिरवणूक
- मिरवणुकीला उशीर केल्यास होणार गुन्हे दाखल
- लाईट असलेले मंडळ राहणार शेवटी.