Raising Day
sakal
नाशिक: पोलिसांची कार्यप्रणाली, ते वापरत असलेले शस्त्रे, कामाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल येथे ‘रेझिंग डे’च्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आलेले असून, पोलिसांची हत्यारे पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल पहावयास मिळाले. पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थी जाणून घेत होते.