Overview of Social Media Misuse by Anti-Social Elements : ‘गुन्हेगारीचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा’ हे रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ‘कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा’ ही ‘जशास तसे’ मोहीम राबवून गुंडांना सूचक इशारा दिला आहे.
नाशिक: टवाळखोरांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेचे पडसाद समाज माध्यमावरदेखील उमटत आहेत. विविध माध्यमांचा वापर करत दहशत माजविणारे भाऊ, दादा परागंदा झाले आहेत.