Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट; २० तारखेपर्यंत कोठडी
 Trimbakeshwar Temple

Trimbakeshwar Temple

sakal 

Updated on

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील भाविकांना दहा मिनिटांत ‘व्हीआयपी’ दर्शन घडविण्याच्या नावाखाली ३ हजारांची लूट केल्याप्रकरणी देवस्थानचे विश्‍वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा साथीदार गोटीराम पेहरे यालाही पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी (ता. १४) हजर केल्यानंतर दोघांनाही २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com