नाशिक- वाढती लोकसंख्या, त्या तुलनेत अपुऱ्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी टेक्नोसेव्ही पोलिसिंगला प्राधान्य दिले पाहिजे. गुन्ह्याचा तपास करताना त्रुटी टाळण्यासाठी व्हिडिओ पंचनामा करावा, जेणे करून न्यायालयात खटल्यादरम्यान साक्षीदारांची फितुरी टाळण्यास मदत होते.