शहर गुन्हे शाखेने छापासत्र राबवून आठ अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून संशयित दस्तऐवज जप्त केले ; मात्र, या प्रकरणी अद्याप तक्रारदार पोलिसांकडे आलेले नाहीत.
नाशिक- शनिवारी (ता. ५) सकाळीच शहर गुन्हे शाखेने छापासत्र राबवून आठ अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून संशयित दस्तऐवज जप्त केले आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप तक्रारदार पोलिसांकडे आलेले नाहीत.