Pune Borivali Bus Service : ‘बत्तीगूल’मुळे पुणे, बोरिवली मार्गावरील बससेवा प्रभावित

परिवहन महामंडळाच्‍या आगार एक येथील चार्जिंग स्‍टेशनची बत्तीगूल झाल्‍याने ई- बसची चार्जिंग खोळंबली होती.
Pune Borivali Bus Service
Pune Borivali Bus Servicesakal
Updated on

नाशिक- महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या आगार एक येथील चार्जिंग स्‍टेशनची बत्तीगूल झाल्‍याने ई- बसची चार्जिंग खोळंबली होती. यामुळे दुपारी पुण्यासह बोरिवली व इतर विविध मार्गांवरील बसफेर्यांना विलंब झाला होता. सायंकाळी मात्र बससेवा सुरळीत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com