Ganeshotsav 2022 : पोलिसांकडून 85 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Preventive action Taken
Preventive action Takenesakal
Updated on

जुने नाशिक : गणेशोत्सवानिमित्त भद्रकाली ठाण्यांतर्गत सुमारे ८५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यात काही सराईत संशयितांचा समावेश आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये असलेल्या सराईत संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. (Preventive action against 85 people by police Ganeshotsav 2022 Latest Marathi News)

Preventive action Taken
Dhule : सेंधव्याजवळ 50 लाखांचे सागवान जप्त; विनापरवाना सुरू होती वखार

वरिष्ठांना यादी सादर करत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. भद्रकाली पोलिसांकडून अशा प्रकारच्या संशयितांवर वचक निर्माण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आला होता.

असे करून पोलिसांनी त्यांचे शक्तीप्रदर्शन केले होते. दरम्यान, त्यांच्याकडून प्रतिबंधक कारवाईदेखील केल्या जात आहे. आतापर्यंत ८५ जणांना नोटीस तसेच समजपत्र देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात सराईत गुन्हेगारांसह टवाळखोर प्रवृत्तीच्या संशयितांचा समावेश आहे. अजूनही अशा प्रकारची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Preventive action Taken
MVP Election : पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्यात; अटीतटीची लढत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com