Nashik Pune Railway Project
sakal
गेल्या अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकलेल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांना या वर्षी गती मिळाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र नाशिक-पुणे रेल्वेमार्गात केलेल्या बदलामुळे वातावरण पेटले असून, बदललेल्या मार्गाला जिल्हावासीयांचा विरोध कायम आहे. शिर्डीमार्गे वळविण्याने वादंग निर्माण झालेला असताना, वर्ष संपताना तोडगा निघू शकलेला नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रेल्वेमार्ग, रेल्वेस्थानकांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवाई बसगाड्यांची संख्या वाढली आहे.