Nashik Pune Railway Project : नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गेच व्हावी! कृती समितीचे गिरीश महाजन यांना साकडे

Demand for Nashik–Pune Rail via Sinnar and Sangamner : उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली ही रेल्वे सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-मंचर या मूळ व नैसर्गिक मार्गेच व्हावी, अशी मागणी समितीने केली.
Girish Mahajan

Girish Mahajan

sakal

Updated on

सिन्नर: नाशिक–पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे सिन्नर-संगमनेरमार्गे जावी, यासाठी रेल्वे कृती समितीच्या वतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली ही रेल्वे सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-मंचर या मूळ व नैसर्गिक मार्गेच व्हावी, अशी मागणी समितीने केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com