Nashik Pushkar Bangla
sakal
नवीन नाशिक: दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात बळकावलेला खुटवडनगर येथील ‘पुष्कर बंगला’ शनिवारी (ता. ११) सायंकाळी अंबड पोलिसांनी सील केला. प्रमोद अत्तरदे यांनी केलेल्या फिर्यादीनुसार हा बंगला फसवून बळकावण्यात आल्याचा आरोप असून, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.