Nashik Crime : दिवाळीत खंडणीखोरांना पोलिसांकडून 'फराळ'! मामा राजवाडे टोळीतील ५ जणांना अटक

Nashik Police Arrests Extortion Gang Members : महिलेला खंडणीसाठी धमकावत बार व्यवस्थापकावरप्राणघातक हल्ला करणाऱ्या मामा राजवाडे, राहुल बागमारसह १६ जणांविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime

Crime

sakal

Updated on

नाशिक: मालेगाव स्टॅण्ड परिसरातील बारचालक महिलेला खंडणीसाठी धमकावत बार व्यवस्थापकावरप्राणघातक हल्ला करणाऱ्या मामा राजवाडे, राहुल बागमारसह १६ जणांविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागमारसह पाच जणांना अटक केली असून, पोलिसांनी त्यांना दिवाळीचा ‘फराळ’ही दिला आहे. दरम्यान संशयितांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावली आहे. मामा राजवाडे विसे मळ्यातील गोळीबारप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com