Nashik Monsoon Update : गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Yellow Alert Issued for Nashik Ghats : शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दिवसभरात १३.५ मिलिमीटर पावसाची नोंद घेतली होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते.
नाशिक- शहर परिसरासह धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने धरणातून विसर्ग सुरु होता. शनिवारी (ता. २१) रिमझिम पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये दिवसभरात ५.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.