Yeola Blackbuck Sanctuary : येवल्यात निसर्गाचा देखणा नजारा! राजापूर-ममदापूर वनक्षेत्रात हरीण, काळविटांचा मुक्त संचार; पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Rajapur Mamdapur wildlife conservation area : राजापूर-ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र पावसामुळे हिरवाईने नटले असून, सुमारे चार ते पाच हजार हरीण आणि काळवीट मुक्तपणे बागडत आहेत.
Rajapur Mamdapur forest tourism Maharashtra

Rajapur Mamdapur forest tourism Maharashtra

esakal

Updated on: 

येवला : हिरवेगार माळरान, डोंगर-दऱ्यांचा परिसर, खळाळणारे पाणी, सर्वत्र बहरलेली झाडेझुडपे आणि बागडणारी हरणे, काळवीट... असे नयनरम्य दृश्‍य तालुक्यात दिसत आहे ते राजापूर-ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रामध्ये... निसर्गरम्य वातावरणात हरीण आणि काळविटांचे कळप मुक्तपणे बागडताना दिसत (deer and blackbuck population in Yeola) आहेत. पर्यटकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Incident in Nanar Ingalwadi of Rajapur taluka; Atmosphere of grief in the area due to simultaneous death of four little ones.
Book Bank Inaugurated at ZP Primary School in Mamdapur Through Public Participation
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Sambhar and Fawn Captured on Camera
Marathi News Esakal
www.esakal.com