नाशिक- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुला-मुली) दर वर्षी परदेशात अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.